सरकारी योजना: परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे
१. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
उद्देश: महिलांचे आर्थिक स्वावलंबन आणि पोषण सुधारणे.
लाभ: पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत.
२. PM-Kisan सन्मान निधी
केंद्र सरकार: अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये (२००० चे ३ हप्ते) थेट बँक खात्यात.
टीप: योजनांचा अभ्यास करताना त्या कोणत्या मंत्रालयांतर्गत येतात हे नक्की पहा.